संपर्क साधा
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
संपर्क
+91 ८७५५२३६०९४
+91 ९७६५४५०८९९
ई-मेल :
************@gmail.com
पत्ता
पन्हाळे, ता. चांदवड, जि. नाशिक 423101
💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
पन्हाळे ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
पन्हाळे हे गाव चांदवड शहरापासून अंदाजे 8–10 किमी अंतरावर व नाशिक शहरापासून साधारण 55–60 किमी अंतरावर आहे.
2011 जनगणनेनुसार पन्हाळेची एकूण लोकसंख्या 1387आहे.
गावातील एकूण घरांची संख्या सुमारे *** आहे.
गावात प्राथमिक शाळा आहे.
पाणीपुरवठा – विहिरी, बोअरवेल आणि पाणी योजना आहे.